Bhiwandi Thane Road Traffic : भिवंडी-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Bhiwandi Thane Road Traffic update : भिवंडी-ठाणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीये. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

रोज मरे त्याला कोण रडे अशीच काही भिवंडी-ठाणे महामार्गादरम्यान झालं आहे. गेल्या चार तासांपासून भिवंडी-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अवजड वाहनांना बंदी असल्यानंतरही ठाणे-भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मागील चार तासांपासून दोन्ही मार्गाकेवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी, शेकडो वाहनं अडकली आहेत. अनेक वाहनधारक आणि प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com