मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प; रस्त्यावर वाहनांच्या रांगा,VIDEO

mumbai pune traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
mumbai pune news
mumbai pune traffic Saam tv
Published On

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. एक्स्प्रेसवर बोरघाटात सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झालीये. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलिसांनी १०-१० मिनिटांचा 'ब्लॉक' घेऊन टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्याचे नियोजन केलंय. सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने ही कोंडी निर्माण झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com