Chhatrapati Sambhajinagar: 350 महापालिका कर्मचारी, 200 पोलिस, 20 जेसीबी,संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई|VIDEO

Anti-encroachment operation: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत व्यावसायिक बांधकामे पाडली जाणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून शहरांमध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्यावरची सगळी अतिक्रमणा हटवली जाणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने मोठी तयारी केलेली आहे. साडेतीनशेहून अधिक कर्मचारी, 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी, २० पेक्षा अधिक जेसीबी, पोकलेन, हायावा, ट्रक्स, ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाची वाहने, कोंडवाडे असा मोठा फौजफाटा महापालिकेने तैनात केला आहे. अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात झाली असून आज मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत व्यावसायिक मालमत्ता पाडणार आहे. पैठण रोड, नाशिक रोड, जळगाव रोड, बीड बायपास रोड वरील अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. ६० मीटर रुंदीच्या आत येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येतील. निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत पालिका हात लावणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com