Maratha Scheme News | मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धी आराखड्याला सरकारची मान्यता

राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना मंजूर केल्या आहेत. त्याचा प्रसिध्दी आरखडाही मंजूर केला आहे.

मराठा समाजासाठी सरकारने काय योजना केल्या आहेत हे सांगण्यासाठी सरकारने प्रसिद्धी आरखडा मंजूर केला आहे. यासाठी २६ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहे. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने २६ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com