Video
Manoj Jarange Patil News | Exit Pollच्या अंदाजांवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
Manoj Jarange Patil News Today | एक्झिट पोलच्या अंदाजांवर मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. माझा समाज निवडणुकीत नव्हताच, असं जरांगे पाटील म्हणाले.