Video
Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील उपोषणावर ठाम;आरक्षणावर तोडगा निघणार?
मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.जरांगे पाटील हे अजूनही आमरण उपोषणावर ठाम आहेत.
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.जरांगे पाटील हे अजूनही आमरण उपोषणावर ठाम आहेत.माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा बांधवांना एक आवाहन केलं आहे.ते म्हणाले,कोणीही शेतीची कामे सोडून अंतरवालीत येऊ नये.सर्वांनी शेतीची कामे करावीत,तसेच मी इथे लढण्यासाठी एकटा खंभीर आहे. कोणीही काळजी करु नये असं आव्हान जरांगेंनी मराठा बांधवांना केलंय.मला फक्त मराठा आरक्षण हवंय त्यासाठी मी आता माघार घेणार नाही.असं मोठं विधान जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना केलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.