Video
Sharad Pawar News | भाषणाच्या शेवटी पवारांनी उडवली कॉलर, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar Satara Today News | पाटणमधील सभेच्या भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी कॉलर उडवली. भाषणाच्या शेवटची कार्यकर्त्यांमधून खालून एक आवाज आला आणि शरद पवारांनी आपला स्टायलिश अंदाज दाखवला.