Gulabrao Patil : लाडकी बहीण, योजना आणि गुलाबी रंग, गुलाबराव पाटील यांची मिश्किल फटकेबाजी
Gulabrao Patil News : आम्ही अजित पवारांचा (Ajit Pawar) आदर करतो. ते चार वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. सकाळी सकाळी सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले, असा जोरदार टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला. गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
काही काही लोकांना रंग हा लकी असतो. त्यातल्या त्यात गुलाबी आणि माझ्या नावात सुद्धा गुलाब आहे. शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे, मी काही ज्योतिषी नाही, असेही गुलबाराव पाटील म्हणाले. अजित दादा यांच्या गुलाबी ड्रेसबाबत ते बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.