MLC Election News : विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार का?

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे आज कळेल.

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. अकरा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे जर एका उमेदवाराना अर्ज मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध होईल. पण एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही तर घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभेत २८८ पैकी १४ जागा या रिक्त आहेत. त्यामुळे २७४ आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करतील. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com