
विधानपरिषदेसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी १ जागा येणार आहे. विधानपरिषदेसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे. उमेदवाराच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटच्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.