१९६० च्या सहकार कायद्यात बदल होणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Changes in Cooperative Act Latest News : राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

Maharashtra Cooperative Societies Act amendment news : सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी 1960 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केलीय... दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. पारदर्शकता आणि सुलभ निवडणूक प्रक्रियेसाठी हे बदल केले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवचैतन्य देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. सहकारी संस्थांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे आणि निवडणूक प्रक्रिया सुलभ व निष्पक्ष करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com