खोपोली नगर परिषदेत आजोबांनी काढले कपडे; प्रशासनाचे निघाले वाभाडे|Video

Khopoli Municipal Council: खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आंदोलन करण्याची वेळ आली. आजोबांनी अर्धनग्न आदोलन करत प्रशासनाचे अक्षरश: वाभाडे काढलेय. पाहुयात हा रिपोर्ट.

खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराला वैतागून एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अर्धनग्न आंदोलन केलंय. घरासमोरील गटार बांधकामासाठी 5 वर्षांपासून निवेदन देऊनही नगरपालिका काहीच काम करत नसल्यानं अर्धनग्न आंदोलन केलं. कस्तुरचंद चुनाजी राठोड असं या आजोबाचे नाव आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com