Special Report : अपघाताचा थरार ! केदारनाथ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

बातमी आहे केदारनाथमध्ये घडलेल्या थराराची..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताचा थरार पाहायला मिळाला..

Special Report : बातमी आहे केदारनमध्ये घडलेल्या थराराची..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताचा थरार पाहायला मिळाला..केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.. त्यानंतर पुढे काय घडलं तुम्हीच पाहा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com