Jitendra Awhad: मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप|VIDEO
लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर झाल्यानंतर आता यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहे. यावरच आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहे.मुस्लिमा नंतर आता ख्रिश्चन लोकांच्या जमिनी हडपण्याचा डाव या सरकारचा आहे असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.आव्हाड यांनी ट्विट केल आहे हे ट्विट चांगलच चर्चेत आल आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्रमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला असून ही जमीन वकफपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.