Video
Video: पॅरिस ऑलिम्पिकधून विनेश फोगाट अपात्र; कोणाचं षडयंत्र?
Vinesh phogat Paris Olympics News: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरल्या. हा भारताला मोठा धक्का मानला जात आहे.त्यावरुन आता अनेक प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत.