India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

India Signs Major Military Agreement with Russia: भारत आणि रशियामध्ये मोठा लष्करी करार झाला आहे. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० विमाने तैनात करू शकतील.

भारत आणि रशिया यांच्यात ऐतिहासिक ‘रेलोस’ लष्करी करार झाला आहे. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० विमाने तैनात करू शकतील. या करारामुळे भारताला आर्क्टिक क्षेत्रात थेट प्रवेश मिळणार आहे. तर रशियाला हिंद महासागरात रणनीतिक उपस्थिती वाढवता येणार आहे. जानेवारी २०२६ पासून हा करार अंमलात आला असून, त्यामुळे भारताचे सामरिक स्थान अधिक मजबूत झाले आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे पाकिस्तानची चिंता वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कराराकडे मोठ्या बदलाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com