Video: जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केलचे एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के

Japan Earthquake News: आंतरराष्ट्रीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 7.1 रिश्टर स्केलचे एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवलेत.

आंतरराष्ट्रीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 7.1 रिश्टर स्केलचे हे धक्के आहेत. एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवलेत. जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीची भीती देखील व्यक्त केली जात आहे. जपानवर नवं संकट आल्याने, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका बाजूला भूकंप झाल्यानंतर दुसऱ्या बाजुला त्सुनामीची भीती व्यक्त केली जात आहे. गाड्या देखील भूकंपामुळे हलत असल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com