पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

pune weather : पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागने 'येलो अलर्ट'जारी केला आहे. पुढील ३ तासांत पुण्यासह अन्य जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि सातारा येथील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com