Video
Special Report : IAS Pooja Khedekar वादाच्या भोवऱ्यात, उत्पन्न 40 कोटी तरी OBCमधून नियुक्ती?
IAS Pooja Khedekar News Today: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएस म्हणून काम करत असताना पुजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही तिने हट्ट केला होता.