Uddhav Thackeray On Varsha Gaikwad | माझं मत वर्षा गायकवाड यांना! - उद्धव ठाकरे

ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत. यावेळी ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि माझं मत वर्षा गायकवाड यांना, असं महत्वाचं विधान केलं आहे.

Uddhav Thackeray On Varsha Gaikwad | ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत. यावेळी ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि माझं मत वर्षा गायकवाड यांना, असं महत्वाचं विधान केलं आहे. तसंच वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीत पाठवणार असल्याचं वक्तव्यही ठाकरेंनी केलं आहे."देशात हुकूमशाही येता कामा नये. महाराष्ट्रमध्ये मविआ आणि देशात इंडिया आल्या पाहिजे" अशी भावना असल्याचं उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. वर्षा गायकवाडला मी मतदान करणार आहे. पहिल्यांदा जरी हातावर मतदान करू तरी त्यांच्या हातात मशाल आहे असंही यावेळी ठाकरे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com