Video
मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO
Mobile Phone Controversy During Manmad EVM: मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मोबाईल असल्याने ठाकरेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रविण नाईक यांनी आक्षेप घेत ईव्हीएम छेडछाडीची भीती व्यक्त केली.
