Solapur Rain News | एकाच पावसाने अनेकांचा संसार उघड्यावर! सोलापुरात पावसाची जोरदार बॅटींग

Solapur Rain News | सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी! शहरातील रस्ते आणि घरे जलमय

सोलापूर जिल्हात दमदारा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील नरखेड आणि पंढरपूर परीसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने बॅटींग केली. एकाच रात्रीत झालेल्या पावसामुळे नरखेड-भोयरे भागातील सीना नद्या तुडुंब वाहु लागल्या. शहरातील रस्त्यांना नद्या नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. अनेकांच्या घरात पाणी साचून नागरीकांचं नुकसान झाल्याचंही पहायला मिळालं. पण, दुष्काळसदृष्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com