Video
Special Report : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60?
सरकारी कर्मचा-यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. निवृत्तीचं वय ५८ वरुन ६० वर्षे करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.
Special Report : सरकारी कर्मचा-यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. निवृत्तीचं वय ५८ वरुन ६० वर्षे करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. कर्मचारी संघटनेच्या भेटी दरम्यान लवकरच निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे. पाहूया एक रिपोर्ट...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.