Video
Gaja Marne News : पुणे आयुक्तांची तंबी मारणेनं धुडकावली... मारणेचे गुंडगिरीचे Video Viral
Gaja Marne News Today: गुंड गजा मारणेनं पोलिसांनी दिलेली तंबी धुडकावून लावलीये. बॉस पुण्याचे मालक असं म्हणत अनेक व्हिडीओ गजा मारणेनं सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.