Video
Thane Railway Station Fire : ठाणे रेल्वे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग
ठाणे रेल्वे स्थानकावर एका जाहिरात फलकाला आग लागली आहे. ही आग छोटीशी होती आणि ती वेळीच विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर एका जाहिरात फलकावरील वायरिंगमध्ये स्पार्क झाला आणि त्यामुळे आग लागली.