MAJOR ACCIDENT IN MALSHEJ GHAT:पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार राडा, नेमकं प्रकरण काय?VIDEO

Two-Wheeler Hit By Tourist: माळशेज घाटात पर्यटकांच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याने युवक ठार, दोन जण गंभीर जखमी. संतप्त गावकऱ्यांनी मुरबाड-माळशेज महामार्ग अडवून पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली.

माळशेज घाटात भिषण अपघात झाला असून माळशेज घाट फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीने मुरबाड तालुक्यातील अवले गावातील तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले ही माहिती अवले गावातील ग्रामस्थांना मिळताच गावकऱ्यांनी मुरबाड माळशेज महामार्ग रोखून धरले व पर्यटकांना गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी पर्यटकांना आपल्या ताब्यात ठेवल्याने गावकरी व पोलीसांमध्ये मोठा राडा पाहयाला मिळला नंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com