VIDEO: Ahmadnagar मध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Ahmadnagar Milk Protest News : दूधाचा दर वाढवून मिळावा यासाठी अहमदनगरमध्ये आमरण उपोषण

अहमदनगर: दूधाचा भाव वाढवून मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उपोषण सुरु आहे. अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शुभम आंबरे आणि संदीप दराडे या शेतकरी पुत्रांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाला गणोरे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा देखील पाठिंबा आहे. उपोषणस्थळी शेकडो शेतकरी दाखल झाले आहे. अनुदानाची भिक नको, दुधाला किमान 40 रुपये भाव द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com