Video
Baramati मधील EVMच्या गोदामातील सीसीटीव्ही 45 मिनिटांनंतर सुरु
Baramati CCTV News Today | बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही जवळपास ४५ मिनिटं बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.