EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

EPFO New Rules: ईपीएफओने नुकतीच खाजगी पीएफ ट्रस्टसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये खाजगी पीएफ ट्र्स्ट ईपीएफओपेक्षा फक्त २ टक्के जास्त व्याजदर देऊ शकतात.

ईपीएफओने (EPFO) खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी नवी आणि कडक नियमावली लागू केली आहे. हे नवीन नियम सर्वांना पाळावे लागणार आहेत. नव्या नियमांनुसार, आता कोणतेही खासगी ट्रस्ट ईपीएफओने ठरवलेल्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज देऊ शकणार नाहीत. त्यामुळे ईपीएफओपेक्षा जास्तीत जास्त २ टक्केच व्याजदर देऊ शकतात. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अवाजवी व्याजाच्या आमिषाला चाप लावण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन कर्मचाऱ्यांची ईपीएफओमधील गुंतवणूक वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com