CM Eknath Shinde Speech | NDA बैठकीत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलाय. पाठिंबा देताना त्यांनी यावेळी हिंदीतून कविता म्हटली आहे.

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलाय. पाठिंबा देताना त्यांनी यावेळी हिंदीतून कविता म्हटली आहे. "मैं उस माटी का वृक्ष नहीं , जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खिंचा है मैं पत्थर पे लिखी इबारत हु , शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे , तुम मुझको कब तक रोकोगे..." एकनाथ शिंदेंनी कविता म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठींबा दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com