Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!
Sanjay Raut Mumbai News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत मोठा दावा केला आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीसह भाजपला देखील नको होते,असा मोठा दावा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलाय.अजित पवार,सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी विरोध दर्शवला होता.त्याचबरोबर भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांना देखील शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नको होते,असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी
पत्रकार परिषदेत केला.आता संजय राऊतांच्या या विधानाला शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.