Nashik News | शेती सपाटीचे काम सुरु असताना डंपर विहिरीत पडून चालकाचा मृत्यू!

नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकरी शेतीच्या कामात गुंतले आहेत,

Nashik News | नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतकरी शेतीच्या कामात गुंतले आहेत, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण गावातील एका शेतात शेतीचे सपाटीकरणाचे काम सुरु होते.यावेळी माती टाकत असताना चालकाला विहिरीचा अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत पडला.आणि चालक अक्षय दळवी यांचा दुर्देवी मृ्त्यू झाला आहे.याच घटनेसंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.अचानक डंपर विहिरीत पडल्याने ही दुर्देवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com