Ulhasnagar Viral Video: उल्हासनगरमध्ये मद्यधुंद रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसाला केली मारहाण, पाहा व्हायरल व्हिडिओ

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये एका मद्यधुंद रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संतापजनक! शिक्षाकडून 11 वर्षीय मुलीवर 3 महिने सुरू होता अत्याचार, 'असा' उघडकीस आला प्रकार
Ulhasnagar Viral VideoSaam Tv
Published On

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मद्यधुंद रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील गुलशन टॉवर जवळ ही घटना घडलीय. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो साध्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com