अमेरिका या देशाबाहेर निर्माण केलेल्या सर्व स्मार्टफोनवर आता 25 टक्के टॅरिफ म्हणजेच शुल्क लागणार आहे. यामध्ये अॅपल आणि सॅमसंगच्या मोबाईलचाही समावेश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले, हे धोरण फक्त अॅपल कंपनीला टार्गेट करण्यासाठी आखले नाही. तर इतर कंपनींना देखील आहे आणि हेच धोरण सॅमसंग आणि इतर कंपन्यांनाही लागू होईल. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन आणि इतर स्मार्टफोन अमेरिकेतच तयार झाले पाहिजे. ते भारत किंवा इतर देशात तयार झालेले नसावेत असा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.