Video
Maharashtra Politics | माढ्यात Sharad Pawar गटाला धक्का! Dhaval Singh Mohite Patil भाजपमध्ये जाणार?
Madha Loksabha Today News : उद्या माढ्यातील धवलसिंह मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.