Video
धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!
Devendra Fadnavis Today News | देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमध्ये माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी मोहिते पाटील घराणे आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला