Devendra Fadnavis: देशात संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे, देवेंद्र फडणवीस|VIDEO

Language Row in Mumbai: मुंबईमध्ये वारंवार मराठी आणि अमराठी वाद होत असून यावर राजकारण देखील होत आहे, अशातच आज घाटकोपरमध्ये झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई येथील घाटकोपर भागात पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद हा उसळल्याचे पाहायला मिळत आहे. मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला अपमानस्पद वागणूक दिल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत सातत्याने मराठीचा वाद पाहायला मिळत आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रत्येकाला ही आलीच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशात संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे.मात्र कोणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल किंवा अन्य कोणती भाषा शिकायची असेल तर त्याला मनाई नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com