Ajit Pawar NCP gives ticket to Andekar gang family controversy: अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुंड आंदेकरच्या कुटुंबात दोघांना उमेदवारी दिलीय. त्यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सुनावलंय. एकीकडे गुन्हेगारीविरोधात भाषणबाजी करायची आणि दुसरीकडे गुन्हेगारांना कितीट द्यायचं हे पुणेकरांना आवडलं नाही असं म्हणत हल्लाबोल केलाय.
पुण्यातील कोयता गँग संपवा, पुण्यातील गुन्हेगारी संपवा, पुण्यातील गुन्हेगारी संपली तर पोलीस आयुक्तांवर कारवाई करेन... अशी भाषणे केल्यानंतर त्याच गुन्हेगारांना तिकिट द्यायचं. त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं. हे पुणेकरांना आवडणारे नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.