Delhi Lok Sabha Election Result 2024 | दिल्लीत भाजपच्या कार्यालयात लगबग, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Delhi Lok Sabha Election Result News Today | दिल्लीत मतमोजणीला काही मिनिटांमध्येच सुरूवात होणारेय. पण दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे.

दिल्लीत भाजपच्या कार्यलयात लगबग सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष सुरू आहे. मतमोजणीला दिल्लीत काही मिनिटांमध्येच सुरूवात होणारेय. पण दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी खास जेवणाची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे मिठाईचे पदार्थ बनवण्याचं काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com