महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Mahayuti strategy for upcoming local body elections: 'आगामी स्थानिक निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवणार', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले.

मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'काल घेतलेल्या निर्णयामुळे मालक आणि भाडेकरू दोघांनाही समान न्याय मिळणार आहे', असं ते म्हणाले.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिंदे म्हणाले, 'महापालिका निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे', असं शिंदे म्हणाले. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहिल. या योजनेचा लाभ सर्वधर्मीय महिलांना मिळतोय. विरोधकांच्या टिकेला आम्ही कामातूनच उत्तर देऊ', असंही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com