Video
अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ahilyanagar municipal election : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचा गड राखण्याची शक्यता आहे.
