Special Report: Team India: क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची उधळण!

क्रिकेटपटूंची श्रीमंती नेहमीच चर्चेचा विषय़ ठरला आहे. चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचं कौतुक हवंच. मात्र पोशिंद्या बळीराजाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हेही तितकच खरं...

Team India Special Report: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संघाताला 11 कोटी रुपयांचे बक्षिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. या बक्षिसावरुन आता राजकारण रंगले आहे. पाहूया एक रिपोर्ट..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com