VIDEO: 'युती धर्म पाळण्याची जबाबदारी केवळ माझी नाही!', Ramdas Kadam आणि चव्हाणांमध्ये जुंपली

Ramdas Kadam and Ravindra Chavan News: रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कलगीतूरा, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदम यांना इशारा

कोकणात शिंदे गटाचे रामदास कदम आणि सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जुंपलेली पाहायला मिळत आहे. कुचकामी मंत्री असल्याची टीका रामदार कदम यांनी केली होती. त्यामुळे रवींद्र चव्हाण भडकले आहेत. युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी केवळ भाजपची नव्हे तर सगळ्यांचीच आहे. त्यामुळे सौजन्य सोडून वाईट पद्धतीने वागण्याची माजीही तयारी असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. शिवाय उद्धव ठाकरे होते म्हणून त्यांनी कदमांना महत्त्वं दिलं आता त्यांना महत्त्व देणार कोणी राहिलं नाही असं देखील चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा ठिणगी पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com