Video
Special Report : मगर रस्त्यावर,नागरिकांची भीतीनं गाळण
Chiplun Crocodile News Today : भर रस्त्यात ऐटीत मगर चालत तुमच्या समोर आली तर तुमची पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणकरांची झाली. चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर ऐटीत रस्त्यावर चालत आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.