अक्षय बडवे, साम टीव्ही
चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) स्टार्टअप DeepSeek (डीपसीक) ने त्यांची नवीन AI तंत्रज्ञान सादर केल्यानंतर टेक जगात सगळ्यांनाच धक्का बसला. या तंत्रज्ञानाद्वारे DeepSeek ने जगातील इतर चॅटबॉट्सपेक्षा आपण चांगली कामगिरी करू शकतो आणि तेही इतरांपेक्षा कमी किंमतीत हे काल जाहीर केलं. DeepSeek वर आधारित DeepSeek चा एआय असिस्टंट हा Apple च्या App Store मध्ये उपलब्ध असलेल्या ChatGPT ला मागे टाकत अमेरिकेतील सर्वाधिक रेटेड आणि फ्री अॅप बनला आहे. याचा थेट परिणाम बहुतांश देशांच्या शेयर मार्केटवर सुद्धा झाला. पण नेमकं चीनने तयार केलेलं हे DeepSeek आहे तरी काय? आणि याचा फटका थेट ChatGPT ला बसणार का? याबाबत आय टी क्षेत्रातील तज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.