Eknath Shinde Exclusive Video: मुख्यमंत्र्यांचं क्रिकेट प्रेमींना आवाहन; काय म्हणाले?

Team India News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना टीम इंडियाच्या यशाबद्दल क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Eknath Shinde यांनी साम टीव्हीला Exclusive प्रतिक्रिया दिली. म्हणाले, क्रिकेट टीमने अद्भुत अशी कामगिरी केली आहे. टी 20 चा वर्ल्डकप त्यांनी जिंकला त्यासाठी त्यांना शुभेच्छा.त्याचबरोबर टीम इंडियाला भेटण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत चाहत्यांनी गर्दी केली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालीये.जास्त वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मी पोलिसांना उपाययोजना करायला सांगितल्या आहेत. लाखोंचा जनसागर हा टीम इंडिया पाहण्यासाठी जमला आहे.सर्वांना मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com