Chhattisgarh Naxal News: छत्तीसगढमध्ये चकमकीत तब्बल 29 नक्षलवाद्यांचा खात्मा! 3 सैनिकही जखमी

Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. छत्तीसगडच्या कांकेर मध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तीन सैनिकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीनंतर घटनास्थळावरून तब्बल चार एके पोटी सेवन आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचा वृत्त मंगळवारी समोर आलं होतं. त्यानंतर आता तब्बल 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com