Video
Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : ८ तरी आमदार निवडून आणा, छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान, VIDEO
Chhagan Bhujbal latest News : छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना ८ उमेदवार जिंकून आणण्याचे आव्हान दिलं आहे. छगन भुजबळ यांच्या आव्हानानंतर मनोज जरांगे काय बोलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.