Video
Ajit Pawar on Chandrakant Patil | बारामतीत येण्यास चंद्रकांत पाटलांना मज्जाव? अजित पवार यांचे मोठे विधान
बारामतीत आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पण हे त्यांचे विधान चुकीचे होते अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांना बारामतीत येऊ नका असेही अजित पवारांनी सांगितले.