VIDEO: आषाढी वारीत सामाजिक संस्थांकडून Chandrabhaga स्वच्छता अभियान

Ashadhi Wari 2024 News: आषाढी वारीत सामाजिक संस्थांकडून स्वच्छता अभियान, ४०० कर्मचाऱ्यांकडून तीन टन कचरा काढण्यात आल्याची माहिती.

आषाढी वारी निमित्ताने अनेक भाविक पंढरपुरात भेट देत असतात, यादरम्यान भाविक चंद्रभागा नदीवर पवित्र स्नान करुन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात, चंद्रभागा तिरी होणाऱ्या गर्दीमुळे कचरा होत असतो. आता आषाढी वारीत सामाजिक संस्थांकडून चंद्रभागा स्वच्छता अभियान राबावण्यात येत आहे. अभियानादरम्यान ४०० कर्मचाऱ्यांकडून तीन टन कचरा काढण्यात आला आहे. सामाजिक संस्था आणि बीव्हीजीच्या माध्यमातून चंद्रभागेची स्वच्छता मोहिम राबवण्यात येत असून आणखी दोन दिवस ही मोहिम राबवण्यत येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com